March 12, 2017

सोशल मीडियात ‘गजवदना’ची धूम

Written by

gajvadana

gajvadana
गजवदना हे गीत सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. मराठीतील ९० गायकांनी या गाण्यासाठी आवाज दिला आहे. या गाण्यामध्ये गणेश स्तवन तसेच गणपतीच्या आरतीचाही समावेश आहे. गजवदना या गाण्याला सलील कुलकर्णी यांनी संगीत दिले आहे, संगीत क्षेत्रातील नामांकितांनीही या गाण्यासाठी विविध वाद्यांवर साथ दिली आहे. ‘गजवदना’त यामध्ये ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, वैशाली सामंत आदींसह दिग्गज गायकांनी हे गाणे गायले आहे.

The post सोशल मीडियात ‘गजवदना’ची धूम appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *