March 12, 2017

वर्गणी दिली नाही म्हणून उठाबशा काढायला लावल्या

Written by

panishment

panishment
पुणे : पुण्यातील भोसरीमध्ये दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून कामगारांना भर रस्त्यात उठाबशा काढायला लावल्याचा प्रकार घडला आहे. एका बेकरीत हे तीनही कामगार काम करतात, त्यांच्याकडे दहीहंडीची वर्गणी मागायला आलेल्यांना वर्गणी द्यायला नकार दिल्याने या तीन कामगारांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात उठाबशा काढायला लावल्या. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

The post वर्गणी दिली नाही म्हणून उठाबशा काढायला लावल्या appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *