March 12, 2017

राणी एलिझाबेथला हवा आहे माळी; पगार देणार १४ लाख

Written by

elizabeth

elizabeth
लंडन – ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना आपल्या राजवाड्याच्या बागेच्या सुंदरतेसाठी एका तज्ञांची गरज असून त्यांनी यासाठी १६५०० पौंड (१४ लाख रुपये) वार्षिक पगारावर माळी हवा आहे.

या कामावर रुजू होणाऱ्या कामगाराला त्यांच्या बागेची देखभाल करायची आहे. त्यासाठी त्याला राणी एलिझाबेथ यांच्याकडून राहण्याची सुविधा देखील देण्यात येणार आहे. या राजघराण्याची रोजनिशी प्रसिद्ध करणाऱ्या वेबसाईट रॉयल हाउसहोल्डवर असे वृत्त देण्यात आले आहे की कुशल माळ्याच्या टीममध्ये सहभागी होऊन आपण आपले योगदान द्याल आणि राजमहल त्याचबरोबर आसपासचा परिसर आपण आपल्या कौशल्याने सुंदर बनवाल. दरम्यान येथे नियुक्त होणाऱ्या माळ्याला येथील बाग अत्यंत कुशलतेने सुंदर करावी लागणार आहे.

The post राणी एलिझाबेथला हवा आहे माळी; पगार देणार १४ लाख appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *