March 12, 2017

मॅगझिनसाठी श्रद्धा कपूरचा खास फोटोशूट

Written by

shraddha-kapoor

shraddha-kapoor
कायमच आपल्या नवनव्या लूकमुळे बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर चर्चेत असते. नुकताच श्रद्धाचा एक नवा लूक समोर आला आहे. श्रद्धाने एका मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी खास फोटोशूट केले आहे.

श्रद्धा कपूरने ‘Grazia India’ नावाच्या मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. या मॅगझिनच्या ऑगस्ट महिन्याच्या एडिशनसाठी श्रद्धाने हे फोटोशूट केले असून, हा फोटोही थोडा हटकेच आहे. श्रद्धा कपूर ‘Grazia India’ नावाच्या मॅगझिनसाठी कव्हर गर्ल बनली आहे. या फोटोत श्रद्धा कपूर आफ्रिकी स्टाईलमध्ये दिसत आहे.

The post मॅगझिनसाठी श्रद्धा कपूरचा खास फोटोशूट appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *