March 12, 2017

बेस्टच्या निलांबरीतून सिंधूची मिरवणूक

Written by

sindhu

sindhu
हैदराबाद – हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे आगमन झाले आहे. तिचे शाळकरी मुले तसेच नागरिकांच्या उपस्थितीतविमानतळावर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुंबईहून मागवलेल्या निलांबरी या खुले छत असणाऱ्या डबल डेकर बसमध्ये ती स्वार झाली आहे. ही मिरवणूक राजीव गांधी विमानतळ येथून गच्चीबावली स्टेडियमच्या दिशेने रवाना झाली असून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या चाहत्यांमधून मार्ग काढत वाजतगाजत ही मिरवणूक पुढे जात आहे.

The post बेस्टच्या निलांबरीतून सिंधूची मिरवणूक appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *