March 12, 2017

बर्नी मराठी चित्रपट – Bernie Full Marathi Movie

Written by
बर्नी मराठी चित्रपट - Bernie Full Marathi Movie

NEW BOLLYWOOD MOVIE

बर्नी मराठी चित्रपट – Bernie Full Marathi Movie

गोमंतकाच्या निसर्गरम्य परिसरात शांत सुशेगात सरंजामदारीचा प्रभाव असलेल्या खानदानात “बर्नी”चा जन्म. उसळत्या रक्ताची, सर्वांशी मिळून मिसळून उत्साही, खेळकर तारुण्याने बहरलेली, मादक, मोहक, अल्लड “बर्नी” कोणालाही हेवा वाटावी… कोणीही तिच्यावर लुब्ध व्हावे…

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *