March 12, 2017

बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांना मिळणार एक महिन्याचे वेतन

Written by

police

police
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत बंदोबस्तात असणाऱ्या पोलिसांना १ महिन्याचे वेतन देण्याची घोषणा केली आहे.

८ कोटी ९६ लाख रुपये राज्यभरातील पोलिसांसाठीच्या एका महिन्याच्या वेतनासाठी, तर १ कोटी रुपये मुंबई पोलिसांसाठी देण्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली. राज्यभरातील पोलिसांवर निवडणूक काळात बंदोबस्ताचा प्रचंड ताण असतो. त्या प्रमाणात त्यांना कमी मोबदला मिळतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत बंदोबस्तामध्ये तैनात पोलिसांना १ महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.

The post बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांना मिळणार एक महिन्याचे वेतन appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *