March 12, 2017

पाटीदारांच्या पैशांवर मौजमजा करतो आहे हार्दिक

Written by

hardik-patel

hardik-patel
अहमदाबाद – आंदोलनाच्या पैशांवर पाटीदार आरक्षण आंदोलनातील नेता हार्दिक पटेल हा मौजमजा करत असल्याचा गंभीर आरोप हार्दिकचे माजी सहकारी चिराग पटेल आणि केतन पटेल यांनी केला आहे.

हार्दिकला चिराग आणि केतन यांनी खुले पत्र लिहले आहे. त्यांनी या पत्रात हार्दिक पटेलची नेता बनन्याची मह्त्वाकांक्षा, स्वार्थ आणि श्रीमंत होण्याचा लोभमुळे पाटीदार आंदोलन चिरडल्याचा आरोप केला आहे. हार्दिकने आपली महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी आंदोलनाला हत्यार केले आहे. त्यामुळे एका वर्षात तो कोट्यधीश बनला आहे. आंदोलनादरम्यान अनेकांचा जीव गेला आहे. या घटनेनंतर हार्दिक आणि त्याचे सहकारी मजा करत आहेत, असा उल्लेख करून विपुलभाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहिदांशाठी एकत्र करण्यात आलेल्या पैशांतून महागड्या गाड्या घेतल्या आहेत, असाही पत्रात उल्लेख करण्यात आला.

The post पाटीदारांच्या पैशांवर मौजमजा करतो आहे हार्दिक appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *