March 12, 2017

धर्मेशच्या शिष्याचा आणखी एक हॉट व्हिडिओ व्हायरल

Written by

mokshada

mokshada
डान्स प्लस या डान्सिंग रिलॅलिटी शोच्या ऑडिशनवेळी दिल्लीतील मोक्षदा जैलखानी या डान्सरच्या तूफानी आणि सुपर हॉट डान्सने सर्वांनच घायाळ केले होते. धर्मेशही स्वत: तिचा दिवाना झाला होता. आता पुन्हा एकदा तिचा एक दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आता मोक्षदा हिचा हा दुसरा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ रिअ‍ॅलिटी शोमधील नाही. तर एका प्रॉम नाईटमध्ये ती तिच्या मित्रासोबत अफलातून डान्स करत आहे. सध्या सोशल मिडियात हा तिचा हॉट गाजत आहे. मोक्षिता जैलखानी या तरूणीने दिल्ली येथे झालेल्या ऑडिशनमध्ये धमाकेदार डान्स परफॉर्मन्स दिला आणि धर्मेश सर तिचा दिवानाच झाला. ही तरूणी मुळची काश्मीरची असून ती सध्या दिल्ली येथे राहते. तिने हिपहॉप डान्स सादर केला आणि धर्मेश सर सोबतच रेमो डिसुझाही हैराण झाले होते. या तरूणीने फुल्ल एनर्जीने, फुल्ल कॉन्फिडन्सचे आपली कला सादर केली. तिच्या काही मुव्ह तूफान हटके होत्या. तिचा अ‍ॅटीट्यूड तर सर्वांनाच वेड लावणारा होता. अशात धर्मेश सर तिच्याकडे एकटक बघत राहिला.

The post धर्मेशच्या शिष्याचा आणखी एक हॉट व्हिडिओ व्हायरल appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *