March 12, 2017

टोरंट, ब्लॉक्ड साईट पाहणाऱ्यास तीन वर्षांचा तुरुंगवास

Written by

ban

ban
मुंबई : भारत सरकारने इंटरनेट प्रोव्हाईडर्सच्या मदतीने हजारो टॉरंट साईट्स ब्लॉक केल्या आहेत. अशा ब्लॉक केलेल्या साईट्स व्हिजीट करण्यात आतापर्यंत काहीच वावग नव्हते, मात्र यापुढे असे करणाऱ्या यूझर्सना थेट तुरुंगाची हवा खावी लागू शकते.

तुम्हाला ब्लॉक केलेल्या यूआरएलना व्हिजीट करणे किंवा माहिती पाहणे चांगलेच महागात पडू शकते. तीन वर्षांचा तुरुंगवास आणि तीन लाखांचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात येत आहे. भारतात बंदी असलेल्या या साईट्सवरुन टॉरंट फाईल्स पाहणे किंवा डाऊनलोड करणे तुम्हाला तुरुंगवारी घडवू शकते.

ब्लॉक्ड यूआरएलला अॅक्सेस केल्यास हा मेसेज दिसणार : “This URL has been blocked under the instructions of the Competent Government Authority or in compliance with the orders of a Court of competent jurisdiction. Viewing, downloading, exhibiting or duplicating an illicit copy of the contents under this URL is punishable as an offence under the laws of India, including but not limited to under Sections 63, 63-A, 65 and 65-A of the Copyright Act, 1957 which prescribe imprisonment for 3 years and also fine of upto Rs. 3,00,000/-. Any person aggrieved by any such blocking of this URL may contact at urlblock@tatacommunications.com who will, within 48 hours, provide you the details of relevant proceedings under which you can approach the relevant High Court or Authority for redressal of your grievance”

The post टोरंट, ब्लॉक्ड साईट पाहणाऱ्यास तीन वर्षांचा तुरुंगवास appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *