March 12, 2017

कोहली सारख्याला स्लेजिंगची गरज नाही

Written by

kapil-sharma

kapil-sharma
लवकरच ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज ब्रेट लीचा ‘अनइंडियन’हा चित्रपट प्रदर्शित होणार असून ब्रेट ली या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शो मध्ये आला होता.

ब्रेट लीने या चित्रपटाच्या प्रमोशनबरोबरच क्रिकेटच्या मैदानावरचे काही रंजक किस्से सांगितले. या शोमध्ये कपिलने स्लेजिंगबाबत ब्रेट लीला प्रश्न विचारले. मैदानात स्लेजिंग होते हे ब्रेट लीने मान्य केले आहे, तसेच स्लेजिंग हे असावे पण त्याला काही तरी मर्यादा असाव्यात असे ली म्हणाला आहे. कोहलीसारखे चांगले क्रिकेटपटू असल्यामुळे भारताला स्लेजिंगची गरज नसल्याची प्रतिक्रिया ब्रेट लीने दिली आहे. आयर्लंडचा संघ सर्वाधिक स्लेजिंग करत असल्याचे ब्रेट ली म्हणाला आहे.

The post कोहली सारख्याला स्लेजिंगची गरज नाही appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *